About us
आम्ही शेतकऱ्यांना लोखंडी बैल देतो. दूरदृष्टी पणाची आमच्याकडे केव्हाही कमतरता नव्हती.भोसले ट्रॅक्टर वसमत हे मराठवाड्यातील पहिले व महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे पावर वीडर विक्रेते आहेत.आम्ही कुणाचेही अनुकरण करून या व्यवसायात आलेलो नाही. कृषी क्षेत्रात कुशल व अकुशल कामगारांचा होणारा तुटवडा हे या व्यवसायात उतरण्याचं मुख्य कारण होतं.
We provide iron bulls to farmers.We have never lacked foresight.Bhosle Tractor Vasmat is the first power weeder seller in Marathwada and the third largest in Maharashtra.Shortage of skilled and unskilled workers in the agricultural sector was the main reason for getting into this business.
Achivements
आमच्याबद्दल थोडक्यात...
आमची उपलब्धी..
इसवी सन 2013 साली हळदीला माती लावण्यासाठी लेबर लाकडी अकोडा घेऊन यायचे.जमिनीत वापसा झाल्यानंतर त्यांना कोळपणी करून मातीची मसार तयार करून दिल्यानंतर ते माती लावत.लेबर वेळेवर न आल्यास ही प्रक्रिया वारंवार करावी लागे. भोसले ट्रॅक्टर्सने पावर विडरला रिझर जोडून त्याद्वारे हळद ,ऊस ,केळीला मातीची भर देण्यात सुरुवात केली.आज या क्षेत्रात आम्ही 100% यांत्रिकीकरण केलेले आहे.त्यामुळे मनुष्यबळाच्या मदतीन होणार काम बंद होऊन शेतकऱ्यांचा वेळ, पैसा व श्रमाची बचत झाली आहे.
In the year 2013 AD, labours used to bring wooden implement to apply soil to turmeric.After returning to the ground, they are tilled and tilled into soil.This process has to be repeated if labor does not arrive on time.Bhosle tractors by connecting the riser to the power weeder Started adding soil to turmeric, sugarcane ,and banana etc.Today we are 100% mechanized in this sector.Therefore, the work done with the help of manpower has been stopped and the time, money and labor of the farmers have been saved.
Our Values आमचे तत्व
तत्त्वाशी तडजोड करायची नाही. There is no compromise on value
जगातील सर्वात शक्तिशाली पाॅवर विडर Powerful Power Weeder of the World


Our Goal आमच ध्येय..
1.मजुरांच्या हातातील हळदीला माती लावायचा आकुडा आम्ही बंद केला. We Discontinued to apply soil by woooden implement to the turmeric in the hands of the labourers
2.निंदनी व खुरपणीचा विळा पण आम्हीच बंद करणार. We will also stop the sickle of slander and weeding
3.भारतातील पहिला रिमोट कंट्रोलवर चालणारा पॉवर विडर आम्हीच विकतोय.We are selling India's first remote controlled power weeder
4.कृषी यांत्रिकीकरणाची दशा व दिशा बदलणे हेच आमचे ध्येय. Our goal is to change the state and direction of agricultural Mechanization
5.विषमुक्त व विळा मुक्त शेती अभियान. Poison-free and sickle-free farming campaign
Our mission
शेतकरी बंधूंना विक्रेते दोन प्रकारचे असतात.पहिला प्रकार म्हणजे कंपनीने तयार केलेला माल जशास तसा शेतकऱ्यांना विकणे, आणि दुसऱ्या प्रकारात भोसले ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांना हवे असलेले पावर वीडर मोठ्या प्रमाणात कंपनीकडून तयार करून घेऊन देते.
Farmer brothers have two types of sellers.The first type is to sell the goods manufactured by the company to the farmers as it is . In second type Bhosle Tractors provides power weeders required by the farmers in bulk from the company.
Our vision
आमची कुणासोबतही स्पर्धा नाही आमची स्पर्धा फक्त आमच्या सोबत आहे.
कृषी यांत्रिकीकरणाच्या साह्याने शेतकऱ्यांच्या जीवनात अमोलाग्र बदल घडवून आणणे
We are not competing with anyone, our competition is only with ourselves.Bringing a drastic change in the lives of farmers through agricultural mechanization.
Our Team
आपल्या सेवेत भोसले ट्रॅक्टर चे फाउंडर यांचा कृषी क्षेत्रातील 10 वर्षाचा अनुभव तसेच टेक्निशियन चा सात वर्षाचा अनुभव विक्री प्रतिनिधींचा पाच वर्षाचा अनुभव, विक्री पश्चात तत्पर सेवा देण्यासाठी अनुभवी मॅनेजर विक्री प्रतिनिधी व चार मेकॅनिक ची सुसज्ज टीम
Founder of Bhosle Tractors has 10 years of experience in agriculture Field.Well equipped team of experienced manager,sales representatives , and four mechanics to provide prompt after sales service At your service
Naresh Fedram
Manager व्यवस्थापक
Mauli Ware
Sales Head विक्री प्रतिनिधी
Sachin Nadre
Technician मेकॅनिक
Gajanan Bhosle
Technician मेकॅनिक


Sanjay Bhosle
Founder
Khandoji Bhosle
Head Techinician मुख्य मेकॅनिक










आपले सेवेकरी
भोसले ट्रेडर्स ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.
एकवेळ आवश्य भेट द्यावी.
अनुभव हिच खात्री.
भोसले ट्रेडर्स म्हणजेच विश्वास
Contact us - संपर्क साधावा
+91-7350416111
© 2024. All rights reserved by Bhosle Tractors.