भोसले ट्रॅक्टर्स म्हणजेच विश्वास व शेतकर्‍यांची प्रयोगशाळा

Our Aim- ध्येय

कृषी यांत्रिकीकरणाची दिशा बदलने. Showcasing advanced agricultural technology and innovative solutions.

About us थोडक्यात आमच्याबद्दल

आम्ही शेतकऱ्यांना लोखंडी बैल देतो. दूरदृष्टी पणाची आमच्याकडे केव्हाही कमतरता नव्हती.भोसले ट्रॅक्टर वसमत हे मराठवाड्यातील पहिले व महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे पावर वीडर विक्रेते आहेत.आम्ही कुणाचेही अनुकरण करून या व्यवसायात आलेलो नाही. कृषी क्षेत्रात कुशल व अकुशल कामगारांचा होणारा तुटवडा हे या व्यवसायात उतरण्याचं मुख्य कारण होतं.मळणी, मळणी, नांगरणी, बैलगाडी ओढणे अशी पारंपरिक कामे आपण बैलां च्या मदतीने करतो.सेल्फ-प्राइमिंग पंप, एचटीपी पंप, डायनो इत्यादी ॲक्सेसरीज PTO ला जोडल्या जाऊ शकतात.

We provide iron bulls to farmers.We have never lacked foresight.Bhosle Tractor Vasmat is the first power weeder seller in Marathwada and the third largest in Maharashtra.Shortage of skilled and unskilled workers in the agricultural sector was the main reason for getting into this business.The traditional work we do With the help of bullocks like threshing, threshing, plowing, pulling bullock carts.Accessories like self-priming pump, HTP pump, dyno etc. can be attached to the PTO

Our Vision आमची दूरदृष्टी

इसवी सन 2013 साली हळदीला माती लावण्यासाठी लेबर लाकडी अकोडा घेऊन यायचे.जमिनीत वापसा झाल्यानंतर त्यांना कोळपणी करून मातीची मसार तयार करून दिल्यानंतर ते माती लावत.लेबर वेळेवर न आल्यास ही प्रक्रिया वारंवार करावी लागे. भोसले ट्रॅक्टर्सने पावर विडरला रिझर जोडून त्याद्वारे हळद ,ऊस ,केळीला मातीची भर देण्यात सुरुवात केली.आज या क्षेत्रात आम्ही 100% यांत्रिकीकरण केलेले आहे.त्यामुळे मनुष्यबळाच्या मदतीन होणार काम बंद होऊन शेतकऱ्यांचा वेळ, पैसा व श्रमाची बचत झाली आहे.

In the year 2013 AD, labours used to bring wooden implement to apply soil to turmeric.After returning to the ground, they are tilled and tilled into soil.This process has to be repeated if labor does not arrive on time.Bhosle tractors by connecting the riser to the power weeder Started adding soil to turmeric, sugarcane ,and banana etc.Today we are 100% mechanized in this sector.Therefore, the work done with the help of manpower has been stopped and the time, money and labor of the farmers have been saved.

भोसले ट्रॅक्टर्समध्ये उत्कृष्टता व प्रगत तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.

Expertise in Agriculture

हळदीला मातीची भर देणारा अकोडा आंम्ही बंद केलाय..!!

World-class Powerful Agriculture Weeders with Advanced Technology By Bhosle. जगातील सर्वात अत्याधुनिक, शक्तिशाली पाॅवर विडर भोसले ट्रॅक्टर्स येथेच मिळतो

Innovative Solutions

कृषी व्यवसायातील तज्ज्ञ वेळेवर पेरणीला खूप महत्त्व देतात.पारंपरिक पद्धतीने एका दिवसांमध्ये दोन एकर हळद लावण्यासाठी आठ लेबर व दहा हजाराचा खर्च लागत होता. कामाचा दर्जा राखला जात नव्हता व वेळेवर कामही होत नव्हते.हेच काम भोसले ट्रॅक्टर हळद लागवड यंत्राने कमी खर्चात करता येते.एक एकर हळद लागवडीचा खर्च 8000 वरून कमी करून 2000 पर्यंत कमी करता येतो.

Experts in agriculture business attach great importance to timely sowing.Traditionally, planting two acres of turmeric required eight labours and an expenditure of ten thousand rupees*. The quality of work was not Maintain up to standard and work was not done on time.The same work can be done with Bhosle Tractor Turmeric Cultivator at low cost.The cost of one acre of turmeric cultivation can be reduced from 8000 to 2000

Bhosale Tractors has transformed my farming experience! Their advanced technology and exceptional service are unbeatable. Highly recommend to all farmers seeking innovation. भोसले ट्रॅक्टर्सचा अनुभव अतिशय उत्कृष्ट आहे!

Satish Jadhav, Borala

★★★★★

सतिष जाधव. रा. बोराळा

Contact Us for Advanced Agri Solutions

Get in touch for innovative agricultural equipment and services.

भोसले ट्रॅक्टर्स ला आवश्य भेट द्यावी.

धन्यवाद.

Our office

Hours 9.30 am - 6.00 pm

Address :- Jijau Corner , Basmath Pincode- 431 512. जिजाऊ काॅर्नर, हळद संशोधक केंद्रा समोर, वसमत.